Solapur exit poll result saam tv
Video

Saam TV exit poll: सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेना झटका, काँग्रेसला फक्त १२ जागा, वाचा एक्झिट पोलमध्ये येणार कोणाची सत्ता?

Solapur exit poll result: xसोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला फक्त १२ जागा मिळाल्या असून एग्झिट पोलमधून स्पष्ट झाले आहे की सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

Solapur municipal corporation exit poll BJP seat prediction: महापालिकांच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार? तुमच्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार याबाबतचा अंदाज सामच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर यावेळी सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये कमळ फुलणार असल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यांवरून दिसून येतंय.

सोलापूरमध्ये आपण पाहिलं तर भाजप ६२, शिंदेसेना १५, अजित पवारांची एनसीपी ०४, इतर ४, काँग्रेस १२, ठाकरेसेना २, शरद पवार एनसीपी १, एमआय़एम १ असा जागा मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT