पेपरफुटी संदर्भात या अधिवेशनात कायदा आणण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितलं आहे.
VIDEO: पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जात आहे, Devendra Fadnavis यांचा मोठा आरोप Saam TV
Video

VIDEO: पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जात आहे, Devendra Fadnavis यांचा मोठा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेपरफुटीचा मुद्दा विधानसभेत पेटला आहे. पेपरफुटीबाबत सरकार कायदा करणार आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. पेपरफुटीप्रकरणी याच अधिवेशनात कायदा बनवावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तलाठी परीक्षेत उत्तर चुकले होते, तिथे घोटाळा झाला नाही असं फडणवीस म्हणाले. आम्ही १ लाख लोकांना पारदर्शी रोजगार दिला, पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जात असल्याचं फडणवीस म्हणाले. आम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला हा रेकॉर्ड आहे. पेपरफुटीबाबत‌ कायदा करण्यासाठी आमचा मनोदय आहे. याच अधिवेशनात हा कायदा आणला ‌जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis On Rohit Sharma : रोहित शर्माने आनंदही दिला अन् दु:खही; सत्कार समारंभात देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Kolhapur News: दख्खनचा राजाच्या मुख्य मूर्तीचे दर्शन 5 दिवस राहणार बंद, कारण काय?

Marathi Live News Updates: कांदा आणि दुधाच्या दरासाठी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहणार : खासदार निलेश लंके

Benefits of Black Paper: काळीमिरीला ब्लॅक गोल्ड का म्हंटलं जातं? जाणून घ्या काय आहेत काळी मिरीचे खाण्याचे फायदे?

Benefits of Termeric: त्वचेचा रंग उजळण्यासह रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे हळद

SCROLL FOR NEXT