Manoj Jarange Patil Saam TV
Video

Manoj Jarange Patil यांच्या निधनाची खोटी बातमी चालवणाऱ्या युट्युबरवर गुन्हा दाखल!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी युट्युब वर पसरवली गेली होती. 'न्यूज विथ कोमल 'या युट्युब चॅनलने ही खोटी बातमी पसरवली.

Saam TV News

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी युट्युबवर पसरवली गेली होती. 'न्यूज विथ कोमल 'या युट्युब चॅनलने ही खोटी बातमी पसरवली. त्यासंदर्भात जरांगे यांच्या सहकाऱ्याकडून तक्रार करण्यात आली होती. मनोज जरांगेंच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या युट्युबरवर संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून बातमी पसरवणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT