8th Pay Commission Saam Tv
Video

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर पगारात होणार भरघोस वाढ; तुम्हाला किती मिळणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission Salary Increase: आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने खुशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. आता आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती १८ महिन्यात शिफारसी सादर करणार आहे. त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. दरम्यान पगार कितीने वाढणार हे जाणून घ्या.

सातव्या वेतन आयोगात ज्यांचे मूळ वेतन ३५,४०० आहे त्यांचा एकूण पगार ६४,४२८ रुपये आहे. यांच्या पगारात वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगात त्यांचे मूळ वेतन ८७,०८४ रुपये होण्याची शक्यता आहे. त्यांचा एकूण पगार १,१०,५९७ रुपये होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात ऑफिसला जाताना 'या' फॅशन टिप्स ठेवा लक्षात, दिवसभर दिसाल फ्रेश

Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडणं होईल बंद! फक्त करा 'हे' ७ सोपे उपाय

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये जुन्या कायद्यानुसार भूसंपादन करण्याची मागणी

Pune : पुण्यात पावसाचा कहर! अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना; कोणते मार्ग राहणार बंद? वाचा

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल खून प्रकरणात बीड कनेक्शन; नव्या ट्विस्टने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT