NEET Exam  SAAM TV
Video

NEET Exam | आधी पेपर लीक, आता निकालात घोटाळा?

नीट परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठे विधान केले आहे.

Saam TV News

नीटच्या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. इतकंच नाही तर ज्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत ते एकाच केंद्रावर परीक्षा द्यायला आले होते. त्यामुळे नीटच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. नीटच्या परीक्षेचे आधी पेपर फुटले होते. आता निकालामुळे एकच वाद झाला आहे. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पैसे देऊनच असे प्रकार झाला असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यावर NTA ने उत्तर दिले आहे. नीटचा कटऑफ एवढा कसा यावर नीटने म्हटलं आहे की विद्यार्थ्यांनी चांगले पेपर लिहिल्याने एवढी कटऑफ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good news for Mumbaikars! मुंबईत आजपासून धावणार ई-बाईक , तिकिट फक्त 15 रुपये, वाचा सविस्तर

High Speed Train: १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात; हाय स्पीड ट्रेनने प्रवास होणार सुसाट

Navratri 2025: 21 की 22 सप्टेंबर, यंदा कधी आहे नवरात्री उत्सव? जाणून घ्या तारीख अन् घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा नाहीच, पुढच्या वर्षी होण्याची शक्यता; वाचा

SCROLL FOR NEXT