Mumbai Local Train Mega Block SAAM TV
Video

Mumbai Local Train Mega Block | 63 तासांच्या मेगाब्लॉकला सुरूवात, प्रवाशांचे हाल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिननस वरील दोन फलाटांच्या रुंदीकरणासाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

Saam TV News

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या तीन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. गरज असल्यावरच घराबाहेर पडा असे आवाहन मध्ये रेल्वेकडून करण्यात येत आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जरी शुकशुकाट दिसत असला तरी दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, वीजेचा धक्का लागून ४ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Ginger Benefits: सलग ११ दिवस कच्चं आलं खा; वजन कमी होण्यासोबत शरीराला होतील 7 फायदे

Decoding Abhang: ‘मन माझे चपळ न राहे निश्चळ’… ओव्हरथिंकिंग का होतं? संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मिळेल उत्तर

Eye Makeup Tips: डोळे दिसतील सुंदर आणि आकर्षक; फक्त मेकअप करताना फक्त या २ गोष्टी करा

SCROLL FOR NEXT