Mumbai Local Train News Saam Tv News
Video

Special Report | 3 जून पर्यंत मुंबई लोकलचा जंबो ब्लॉक! प्रवाशांनो तुमच्या मार्गावरचे अपडेट जाणून घ्या..

Special Report | मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक! 3 जूनपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या रद्द

Saam TV News

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी...आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे...त्यामुळे 3 जूनपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत...यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय...विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी असं आवाहनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतल्या कंपन्यांना केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार, पतीने केला पत्नीचा खून; एक मुलगा, दोन मुली पोरकी

Manoj Jarange: मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे भडकले|VIDEO

आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत: वर गोळी झाडली, धक्कादायक कारण समोर

Diwali Travel Tips: दिवाळीत ट्रेनमधून प्रवास करताय? या वस्तू चुकूनही घेऊन जाऊ नका

SCROLL FOR NEXT