Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Manasvi Choudhary

वजन वाढण्याची समस्या

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत, चुकीचा आहार, तासनतास एकाच जागेवर बसून काम करणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे पुरुषांना वजन वाढणे या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

Weight Loss Tips For Man

पोटावरच्या चरबी आरोग्यासाठी घातक

पोटावर साचलेली ही चरबी केवळ शरीराचे सौंदर्य बिघडवत नाही, तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका यासांरख्या गंभीर आजारांना आमत्रंण देते यासाठी वेळीच वजन कमी करणे महत्वाचे आहे.

Weight Loss Tips For Man

वजन कमी करण्यासाठी ७ महत्त्वाच्या सवयी

पुरुषांच्या पोटावरची चरबी नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी ७ महत्त्वाच्या सवयी कोणत्या आहेत ते या वेबस्टोरीमध्ये जाणून घ्या.

Weight Loss Tips For Man

आहारातून साखर खाणे टाळा

कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड्स, मैदा आणि अतिरिक्त साखरेचे पदार्थ थेट पोटावर चरबी वाढवण्याचे काम करतात. आहारात साखरेचे प्रमाण शक्य तितके कमी करा.

Avoid sugar | pinterest

उच्च प्रथिनेयुक्त आहार घ्या

आहारात अंडी, पनीर, डाळी, सोयाबीन, मासे किंवा चिकन यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Healthy foods | yandex

भरपूर पाणी प्या

शरीराचा मेटाबॉलिजम सुधारण्यासाठी, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्या.

drink water | pinterest

व्यायाम करा

नियमितपणे रनिंग, सायकलिंग, पोहणे यांसारखे कार्डिओ व्यायाम आणि पोट व शरीराच्या स्टॅमिनासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम नियमितपणे करा.

Exercise | saam tv

गाढ झोप घ्या

पुरेशी झोप फिटनेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नियमितपणे 7 ते 8 तासांची झोप घ्या.

Sleep | pinterest

ताणतणाव कमी करा

मानसिक ताणतणावाचा परिणाम वजन आणि पोटाच्या चरबीशी दिसतो यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने, ध्यान करा.

Stress | pinterest

मद्यपान टाळा

पोटाची चरबी कमी करायची असेल तर मद्यपान पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे.

Alcohol | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Gavran Wild Vegetable
येथे क्लिक करा..