विद्यार्थ्यांना जातवैधता प्रणाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ६ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला असून 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना ही मुदतवाढद देण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून ते सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत वाढ करुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात होणाऱ्या अडचणीही दूर होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.