Bhandara News Update SaamTv
Video

Video : साखरपुड्यात जेवून घरी आले; अन् गावकऱ्यांसोबत घडला अनर्थ

Saam Tv

भंडारा जिल्ह्यातील जांभोरा गावात साखरपुड्याच्या जेवणातून विषबाधा झालेली आहे. साखरपुड्यात गेलेल्या 52 लोकांना जेवणातून विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भंडारा येथील जांभोरा गावात एका साखरपुड्यात जेवण केल्यावर गावकऱ्यांना विषबाधा झाल्याने गोंधळ उडाला आहे. 52 रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅम्प लाऊन उपचार सुरू आहेत. त्यातील 41 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावात असलेल्या साखरपुड्यात जेवण केल्यानंतर घरी आल्यावर या 52 गावकऱ्यांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

SCROLL FOR NEXT