rain news  saam tv
Video

Dharashiv News: 50 वर्षांपूर्वी बांधलेला तलाव फुटला; क्षणातच होत्याचं नव्हतं झालं|VIDEO

Massive Loss for Farmers as Old Check: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारात 50 वर्षांपूर्वी बांधलेला पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

धाराशिव: यंदा मे महिन्याच्या पंधरवाड्यातच अवकाळी पाऊस आल्याने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लवकर मान्सून दाखल झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी असल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिति देखील निर्माण झाली आहे. अशातच धाराशिवमध्ये मोठी घटना घडली आहे.

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारातील तब्बल पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव पावसाने ओव्हर फ्लो होऊन फुटल्याने या भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण शेतजमीन व पिकं वाहून गेल्याने मोठं नुकसान झाले आहे. तलावाचा भरावाचा मलबा शेतात गेल्याने उसाच्या उभ्या पिकात पाच ते सहा फुटांचा थर साचला आहे. त्याखाली पिक गाडलं गेलं असून शेतकऱ्यांची विहीर बुजली आहे, पाईपलाईन वाहून गेली. पेरणी तोंडावर असताना शेतातील माती वाहून गेल्याने सगळीकडे दगडगोटे पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब एकत्र; पाहा VIDEO

Pimpri Chinchwad : बांधकाम पाडले तर बाळाला फेकून आत्महत्या करेल; अतिक्रमण विरोधी पथकाला धमकावत शिवीगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

Shreya Bugde: श्रेया बुगडेचं स्टायलिश फोटोशूट, फॅन्सकडून सौंदर्याचं होतय कौतुक

Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज! बैल शेतात गेला म्हणून शेतकरी महिलेला अमानुष मारहाण, जाब विचारणाऱ्या भावांनाही चोपलं; Video

Homa Vastu Tips: 'या' झाडांचे सुकणे कधीही टाळा, नाहीतर घरात येऊ शकते दुर्भाग्य

SCROLL FOR NEXT