Manasvi Choudhary
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम येत्या २६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री श्रेया बुगडे या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
श्रेयाने काही हटके फोटो पोस्ट केले आहेत.
काळ्या रंगाच्या स्टायलिश साडीलूकमध्ये श्रेया फारच सुंदर दिसतेय.
या लूकसाठी श्रेयाने साडीवर प्लोर प्रिंट फूल स्लिव्ह ब्लाऊज परिधान केला आहे.
कानात मोठे झुमके आणि केसांची हेअरस्टाईल देखील केली आहे.
श्रेयाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'Top Shelf' असं कॅप्शन दिलं आहे.