Homa Vastu Tips: 'या' झाडांचे सुकणे कधीही टाळा, नाहीतर घरात येऊ शकते दुर्भाग्य

Dhanshri Shintre

झाडे आणि रोपे

झाडे आणि रोपे केवळ आरोग्यासाठी लाभदायक नाहीत, तर धार्मिकदृष्ट्या देखील त्यांना शुभ मानले जाते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

वनस्पती

आज आपण अशा वनस्पतींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घरात ठेवणे शुभ असते, परंतु सुकल्यास त्याचे परिणाम अशुभ मानले जातात.

शमी झाड

शमी झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते, ते शनिदेवाशी जोडले जाते आणि महादेवांना प्रिय असल्याने रोज पूजा केल्यास शुभ फळ मिळते.

तुळशीचे झाड

हिंदू धर्मात तुळशीचे झाड अत्यंत पूजनीय मानले जाते. हिरवी तुळस घरात सौभाग्य व समृद्धी आणते, म्हणून रोज तिची भक्तीभावाने पूजा करावी.

अशुभ मानले जाते

तुळशीचे रोप सुकू लागल्यास ते अशुभ मानले जाते, याचा अर्थ जीवनातील शुभ काळ संपण्याची शक्यता असते आणि नशीब दुर्बळ होऊ शकते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

येथे क्लिक करा