OBC leaders at YB Chavan Centre, Mumbai, deciding on a massive protest plan against Maratha reservation Saam Tv
Video

५० लाख ओबीसी बांधव मुंबईत धडकणार; आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण आणखी तापणार|VIDEO

Massive OBC Rally Planned in Mumbai: मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत आंदोलनाचा ठराव करण्यात आला. मराठा आरक्षणाविरोधात ५० लाख ओबीसी बांधवांना मुंबईत आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

मराठा समाजाचा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून राज्यातील राजकीय लोकांचे देखील वेगवेगळे मत दिसत आहे. अशातच आज मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार प़डली. या बैठकीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. वेळ पडल्यास 50 लाख ओबीसी बांधव मुंबईत घेऊन येण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाजात नाराजी आहे. अशात मराठा नेते मनोज जरांगे आणि शासनाला जी भाषा कळेल त्या भाषेतून उत्तर देण्यावर बैठकीत एकमत झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

SCROLL FOR NEXT