Student Uniform News SAAM TV
Video

Video: शाळा सुरु झाल्या.. तरही 44 लाख विद्यार्थी गणवेशाविनाच...

Student School Uniform News: राज्यातील शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचं शासनानं सांगितलं होतं. परंतु अद्याप दीड महिला उलटला तरी 44 लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाचं नाहीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळा सुरू झाल्या... मुलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले...मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याचा शब्द देणाऱ्या शासनाने दीड महिना उलटला तरीही गणवेश दिला नाही. राज्यातील काही शाळा वगळता ६५ हजार शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर स्वातंत्र दिन साजरा करावा लागणार असल्याचे दिसते आहे. कापड आले असे सांगितले जात असले तरी ते शाळांपर्यंत कधी पोहोचणार अन् कपडे शिवून विद्यार्थ्यांना कधी मिळणार, याबाबतची साशंकता व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकाही शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप नव्या शैक्षणिक वर्षात गणवेश मिळाला नाही. राज्यातील इतर जिल्ह्यांतही हीच परिस्थिती आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

Jeans: जीन्स घालाल तर जेलमध्ये जाल? 'या' ठिकाणी जीन्स घालण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT