VIDEO: अमरावतीत ४ मुलांना अन्नातून विषबाधा, आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरु Saam TV
Video

VIDEO: अमरावतीत ४ मुलांना अन्नातून विषबाधा, आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरु

Amravati Food Poision: अमरावतीत ४ मुलांना विषबाधा, आरोग्य विभाग गावात दाखल, गावात पुरवठा करण्याऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन नालीतून जात असल्याचं आढळून आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावतीच्या विरुळ रोघें येथे ४ मुलांना अन्नातू विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यातील २ मुलींचा दुर्देवी मृत्यु झाला आहे, तर २ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने विरुळ गावात शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. पहाटे एक धक्कादायक घटना घडली. अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर गावात आरोग्य विभागाची टीम दाखल झाली आहे. आरोग्या विभागाकडून शाळा अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाकडून गावातील पाण्याचे नमुणे घेण्यात आले आहेत. यादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. गावात पुरवठा करण्याऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन नालीतून जात असून अनेक ठिकाणी त्याला लिकेज असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन काय करतय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT