Pune IT Company News  SAAM TV
Video

Pune IT Company News | पुण्यातील हिंजवडीतील तब्बल 37 IT कंपन्याचं राज्याबाहेर स्थलांतर

पुण्यातील ३७ आयटी कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरित होणार आहेत. वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Saam TV News

पुण्यातील ३७ आयटी कंपन्या या राज्याबाहेर गेल्या आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे या कंपन्यानी हा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडीमुळे आणखी काही कंपन्या राज्याबाहेर जाण्याच्या विचारात आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे आधीच पुणेकर त्रस्त आहेत. त्यात मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी आणखीच वाढली आहे. वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा नसल्याने या कंपन्यांनी राज्यातून काढता पाय घेतला आहे. या सगळ्या कंपन्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये होत्या. पण या निर्णयामुळे राज्यातील रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT