Jalgaon News Saam Tv
Video

Jalgaon News | जळगावमध्ये दूषित पाण्यामुळे 32 जणांना विषबाधा!

जळगावमधील वाघोद गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.दूषित पाण्यामुळे 32 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येतेय.मोठ्या वाघोद गावातील 32 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Saam TV News

Jalgaon News | जळगावमधील वाघोद गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.दूषित पाण्यामुळे 32 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येतेय.मोठ्या वाघोद गावातील 32 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाघोद गावातील पाण्याविषयी बैठक घेतली असून,विषबाधा संदर्भात दंडाधिकारी चौकशी करणार आहेत.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाण्याची चौकशी होत नाही तोपर्यंत संपूर्ण गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

SCROLL FOR NEXT