APMC Potato News Saam Tv
Video

APMC Potato News: तुमच्या ताटात सडलेले बटाटे? 300 टन बटाटे सडले!

नवी मुंबईतील एपीएमसीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.शेतकऱ्यांनी विक्रीसाठी दिलेले 300 टन बटाटे सडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाशी: एपीएमसीमधील कांदा-बटाटा मार्केटमध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पाठवलेले 300 टन बटाटे सडले आहेत.बटाट्यांची आवक वाढली,परंतु पावसामुळे बटाटा ओला झाल्याने तब्बल 300 टन बटाटा खराब झाला आहे.एपीएमसी (Vashi ApMC) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.हे सडलेले बटाटे मार्केट आवारातच फेकून दिले गेलेत.किरकोळ व्यापारी याच सडलेल्या बटाट्यांची विक्री देखील करत असल्याचं समोर आलं आहे.दरम्यान या सर्व प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT