Solapur Loksabha News  Saam Tv News
Video

Solapur News : सोलापुरात 3 उमेदवारांच्या तलवार म्यान! भाजप Vs कॉंग्रेस थेट रंगणार सामना

Solapur Loksabha News | तिघांची माघार, दोघांना फायदा! सोलापुरात रंगणार भाजप Vs कॉंग्रेस असा थेट सामना!

Saam TV News

सोलापुरात 3 उमेदावारांनी तलवार म्यान केली. म्हणून आता सोलापूर लोकसभेतून आता थेट राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड आणि सोलापुरात गोल्डन नगसेविका म्हणून ओळख असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी माघार घेतली. त्यामुळे आता सोलापुरात थेट कॉंग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांची लढत आता अजून हायव्हॉल्टेज होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT