Marathi School Closed in maharashtra saam tv
Video

Marathi School : राज्यातील २५५ मराठी शाळा बंद, अपयश कुणाचं?

255 marathi schools closed in maharashtra : महाराष्ट्रातील तब्बल २५५ मराठी शाळा बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्यानं शाळा बंद होत असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

Nandkumar Joshi

राज्यातील २५५ मराठी शाळा बंद झाल्या आहेत. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांतील २५५ मराठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश देण्याकडे अनेक पालकांचा कल आहे. त्यामुळे या मराठी शाळा बंद होत असल्याची माहिती राज्य सरकारने लेखी प्रश्नोत्तरात दिली आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कशी वाढेल आणि शाळा बंद पडणार नाही यासाठी विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येत असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT