School Peon Post cancelled saam tv
Video

School Peon Recruitment : शाळांमधील शिपाई पद कायमचे रद्द, भरतीच बंद

Private School Peon recruitment cancelled in Maharashtra : खासगी अनुदानित शाळांमधील शिपाई पदभरती कायमची बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शिपाई पदाच्या २५ हजार जागा रद्द झाल्या आहेत.

Nandkumar Joshi

खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदभरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25 हजार जागा कायमच्या रद्द झाल्या आहेत. दुसरीकडे 2023-24 च्या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदे आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6 हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या जागा सरळसेवेतून भरण्याचा अधिकार संस्थाचालकांना देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala : धबधबे, दऱ्या अन् धुक्याची चादरी, पावसाळ्यात लोणावळ्याला गेल्यावर काय काय पाहावे?

Pune : पुण्यात रात्री १० नंतर अंडा भुर्जी, चायनीज, पान टपऱ्या बंद; पोलीस आयुक्तांचे कडक आदेश

Deool Band 2 Collection : 'देऊळ बंद २' ची गगन भरारी! प्रवीण तरडेंच्या चित्रपटाने २० दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

Mumbai Monsoon : मुंबईत मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी

SCROLL FOR NEXT