1st Standard And 2nd Standard Books Change Saam TV
Video

Student Syllabus Changed : पहिली आणि दुसरीची पुस्तक बदलणार, पुढच्या वर्षी होणर बदल

Student Syllabus Changed Today News : पुढच्या वर्षापासून पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत.

Saam TV News

इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तकं बदलणार आहेत. या पुस्तकांचे या वर्षीचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापासून पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

Rajasthan Sandstorm viral Video : भरदिवसा पडला रात्रीसारखा अंधार; थरकाप उडवणारं रेतीचं वादळ, VIDEO व्हायरल

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

SCROLL FOR NEXT