VIDEO: Kolhapur जिल्ह्यात 16 हजार रिक्षा संपावर, पासिंग दंड आकारणी रद्द करण्याची मागणी Saam TV
Video

VIDEO: Kolhapur जिल्ह्यात 16 हजार रिक्षा संपावर, पासिंग दंड आकारणी रद्द करण्याची मागणी

Kolhapur Auto Strike News: कोल्हापूर जिल्ह्यातील 16 हजार रिक्षा संपावर, रिक्षा सोबतच टॅक्सी आणि ट्रॅव्हल्स देखील संपात उतरल्या. पासिंग दंडामध्ये प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या विरोधात कोल्हापुरात वाहन चालकांचा संप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: मध्यरात्रीपासून कोल्हापुरात रिक्षा चालकांनी सोळा तासांचे रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरातल्या सर्व रिक्षा चालकांकडून बंद ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाकडून वाहन पासिंग मध्ये प्रतिदिन 50 रुपयांचा दंड आकारला जातो. केंद्र शासनाच्या या अधिसूचनेच्या विरोधात कोल्हापुरात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात कोल्हापुरातील तब्बल 16000 रिक्षा चालक सहभागी होणार आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद असल्यामुळे कोल्हापूर शहरात कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत त्यांना पर्याय म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या के एम टी बस चा आधार घ्यावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत मुसळधार, तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; लोकलसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने

Chalisgaon Hill Station : मराठवाड्याचे महाबळेश्वर! चाळीसगावजवळ वसलंय निसर्गरम्य हिल स्टेशन, पावसाळी वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Veen Doghantali Hi Tutena Video : "राजवाडे आय लव्ह यू..."; स्वानंदी देणार प्रेमाची कबुली, समरसोबत मारणार वडाला सात फेऱ्या

Maharashtra News Live Update: लोणार तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर, शेतात साचले पाणी

Crime: महाराष्ट्र हादरला! मित्रासमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ काढून केला व्हायरल; १४ जण अटकेत

SCROLL FOR NEXT