Mumbai Local News  SAAM TV
Video

Mumbai Local News | मुंबईत लोकलमधून पडून 139 जणांचा बळी, धक्कादायक माहिती समोर

गेल्या तीन महिन्यांत लोकलमधून पडून 139 प्रवशांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी रिया राजगोर आणि अवधेश दुबे यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभुमीवर ही आकडेवारी समोर आली आहे.

Saam TV News

गेल्या तीन महिन्यांत लोकलमधून पडून 139 प्रवशांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी रिया राजगोर आणि अवधेश दुबे यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभुमीवर ही आकडेवारी समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या कमी लोकलफेऱ्या, एसी लोकलमुळे वाढणारी गर्दी, कोलमडलेले वेळापत्रक आणि उशीरा धावणाऱ्या लोकलमुळे गर्दी वाढत आहे. आणि वाढलेल्या गर्दीमुळे अपघात वाढत असल्याचे सांगितले जात होते. या अपघातात काही लोक गंभीर जखमी झाले असून काहींना कायमचे अपंगत्व सुद्धा आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

SCROLL FOR NEXT