Hsc Bord Exam News Saam Tv News
Video

Special Report | 12वीचा निकाल कुठे पहायचा? हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

Saam TV News

अनेक दिवसांची उत्सुकता लागलेली 12वीचा निकाल उद्या म्हणजे 21 मे रोजी जाहीर होणार आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची निकालाबाबत उत्सुकता पहायला मिळतेय. हा निकाल कुठे पहायचा असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडतो. 12वीच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांचे पालक हा निकाल mahresult.nic.in, hscresult.mahahsscboard.in , mahahsscboard.in , msbshse.co.in and hscresult.mkcl.org. या संकेतस्थळांवरुन जाऊ ऑनलाईन पाहु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT