11th Admission Saam Tv
Video

11th Admission: अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; कारण काय? |VIDEO

11th Admission Process: अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु वेबसाइटवरील काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

Siddhi Hande

अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. कालपासूनच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. परंतु काल प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच वेबसाइट क्रॅश झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप अडचणी आल्या. काही तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइट क्रॅश झाली. त्यामुळेच आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. ऑनलाइन संकेतस्थळात विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. यावरच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन संकेतस्थळातील माहिती अधिक सुलभ, विद्यार्थ्यांच्या सोयीची केली जाणार आहे. आज विद्यार्थ्यांना सुधारित वेळापत्रक मिळणार आहे. त्यामुळे आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. विद्यार्थी अवघ्या काही मिनिटांतच फॉर्म भरु शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Khandvi Recipe: नाश्त्याला झटपट बनवा गुजराती स्टाईल खांडवी, मिनिटात होईल फस्त

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT