SSC Result News Saamtv
Video

SSC Result News : अखेर प्रतिक्षा संपली! 10वीचा निकाल उद्या होणार जाहीर!

बारावीचा निकाल हा नुकताच जाहीर झाला असून,आता सर्व पालक व विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ते म्हणजे 10 वीच्या निकालाकडे.परंतु आता 10वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

Saam TV News

10Th Student Result News | बारावीचा निकाल हा नुकताच जाहीर झाला असून,आता सर्व पालक व विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ते म्हणजे 10 वीच्या निकालाकडे.परंतु आता 10वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येतेय.10 वीच्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली असून,उद्या म्हणजेच 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 ला राज्यात पार पडली.यावर्षी तब्बल 16 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.आणि अखेर या विद्यार्थ्यांची निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर बस जागेवर पलटी; २ प्रवाशांचा मृत्यू, ३५ गंभीर जखमी

Extramarital dating: देशातील 148% विवाहित महिला करतात बाहेर लफडं! एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगची कारणं ऐकून थक्क व्हाल

Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; १००० पदांसाठी भरती; पगार ८५९२० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Mumbai Tourism: दूर कशाला या विकेंडला मुंबईतच फिरा! ठिकाणंही अगदी बजेट फ्रेंडली

SCROLL FOR NEXT