Vidhan Parishad Election VIDEO: विधान परिषदेसाठी भाजपकडून 10 नावं पार्टी हायकमांडकडे Saam TV
Video

Vidhan Parishad Election VIDEO: विधान परिषदेसाठी भाजपकडून 10 नावं पार्टी हायकमांडकडे

Vidhan Parishad Election News: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून विधानपरिषद साठी 10 नावे केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानपरिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यासंदर्भात भाजपच्या गोठातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून १० उमेदवारांची नावं विधानपरिषदेसाठी हायकंमांडला पाठवण्यात आली आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून विधानपरिषद साठी 10 नावे केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान १० पैकी भाजप कडून पाच उमेदवार दिले जाऊ शकतात, विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जातीचे समीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याउमेदवारांमध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवीताई नाईक यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT