Saam Banner Template (26).jpg 
स्पॉटलाईट

जूनच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात मोठी उसळी

अक्षय कस्पटे

नवी दिल्ली - जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने Gold चांदीच्या Sliver  दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज सोन्याची किंमत Rate प्रति तोळा ५० हजार रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे तर चांदी ७२ हजार  रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. एमसीएक्सवर मंगळवारी सोन्यासह चांदीचे दर देखील वाढले आहेत.  On the first day of June gold and silver prices soared

गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात ५ हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर मार्च महिन्यात सोन्याचे दर ४४ हजार  प्रति तोळा पेक्षा कमी झाले होते. आज सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर ०.२० टक्क्यांनी वाढून ४९,४५० रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.तर चांदीमध्ये ०.८४ टक्क्यांच्या तेजीनंतर दर प्रति किलो ७२,५०३ रुपयांवर पोहोचले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

आधीच्या सत्रात सोन्यामध्ये ०.४५ टक्के तर चांदीमध्ये ०.४२ टक्क्यांची तेजी आली होती.आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर गेल्या पाच महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. On the first day of June gold and silver prices soared

हे देखील पहा -

स्पॉट गोल्डची किंमत ०.२ टक्क्यांनी वाढून ११,९११.४५ डॉलर प्रति औंस झाली असून चांदीची किंमत ०.६ टक्क्यांनी वाढून २८.२२ डॉलर प्रति औंस तर प्लॅटिनमच्या दरात ०.५ टक्क्याने वाढ होत दर  १,१९२.२२ डॉलर झाले आहेत.

Edited By - Shivani Tichkule
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT