When nitish Rana ask Rinku Singh to propose him watch funny video amd2000 twitter
Sports

Rinku Singh Funny Video: जेव्हा रिंकू सिंग नितीश राणाला प्रपोज करतो; पाहा मजेशीर Video

Rinku Singh Nitish Rana Funny Video: कोलकाता नाईट रायडर्स संघातील स्टार फलंदाज रिंकू सिंगचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. या कामगिरीसह आयपीएल या संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिला संघ बनण्याचा मान पटकावला. कोलकाताने आतापर्यंत १३ सामने खेळले असून ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दरम्यान संघातील स्टार फलंदाज रिंकू सिंगचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रिंकू सिंग मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तर मैदानाबाहेर तो आपल्या मजेशीर स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तो नितीश राणाला प्रपोज करताना दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता की, रिंकू सिंग आणि नितीश राणा फ्लाईटमध्ये असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये नितीश राणा म्हणतोय की, ' मी रिंकूला सांगितलं होतं की, आपण एक व्हिडिओ शूट करू. ज्यात मी मुलगी असेल आणि तू मला येऊन प्रपोज करायचं.'

त्यानंतर नितीश राणाने शूट केलेला व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिंकू सिंगने हटके स्टाईलमध्ये हटके स्टाईलमध्ये नितीश राणाला आय लव्ह यू म्हटलं.' हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

रिंकू सिंग आणि नितीश राणाची आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरी

रिंकू सिंग आणि नितीश राणा या दोघांनाही आयपीएल २०२४ स्पर्धेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. रिंकू सिंग आपल्या फॉर्मच्या शोधात आहे. तर दुसरीकडे नितीश राणा दुखापतीने त्रस्त आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी रिंकू सिंगची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

Allu Arjun: AA22xA6 मध्ये पुष्पाचा नवा अंदाज; साऊथ चित्रपटात झळकणार हॉलिवूडचा व्हिलन

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

SCROLL FOR NEXT