आपले जास्तीत जास्त खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जायला हवेत - अजित पवार SaamTV
Sports

आपले जास्तीत जास्त खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जायला हवेत - अजित पवार

खेळाडूंना लागतील त्या सुविधा द्यायाचा प्रयत्न केला जाईल.

अश्विनी जाधव

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची (Maharashtra Olympic Associatio) वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक कार्यक्रम उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु या कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी आपण खेळाला महत्व द्यायला हवं आणि खेळाडूना सर्व सुविधा देखईल मिळाव्या यासाठी आपण क्रीडा संकुलांसाठी वाढीव निधी (sports packag) देखील देत असल्याच सांगितलं. (We want as many athletes as possible to go to the Olympics - Ajit Pawar)

हे देखील पहा -

पूर्वी तालुक्याला क्रीडा संकुलाला 1 कोटी रुपये दिले जायचे मात्र आता तालुक्यांसाठी आपण 5 कोटीचा निधी केला असल्याच ते यावेळी म्हणाले सर्व स्तरावरील क्रीडा संकुलांसाठी निधी वाढवले आहेत तसेच आपले जास्तीत जास्त खेळाडू ऑलिम्पिकमध्ये (Olympic) जायला हवेत नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) मध्ये आपल्या खेळाडूंनी चांगले यश मिळवले आहे आणि त्याचे आपणाला समाधान असल्याचही अजित पवार यावेळी म्हणाले. खेळाडी चांगली कामगिरी पार पाडतीलच मात्र आपलं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या सुविधा खेळाडूंना लागतात त्या द्यायाचा प्रयत्न केला जाईल आणि जातोय यामध्ये महाराष्ट्र कुठे मागे राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत 'मी कुठेही असलो, कुठल्या पदावर असो वा नसो संघटनेची जबाबदारी पार पाडायला तयार असतो' असही ते यावळी म्हणाले याच त्यांनी पुण्यातील अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे उद्धाटन केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच, गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: समुद्रात 10 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT