virat kohli 
क्रीडा

मै हूँ ना! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काेहलीचा खेळण्याचा निर्धार

मला ब्रेक (विश्रांती) हवी आहे असे मी कधीही काेणाशी चर्चा देखील केली नसल्याचे काेहलीने स्पष्ट केले.

वृत्तसंस्था

सातारा : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (south africa tour) एकदिवसीय मालिकेत खेळणार असल्याचे भारतीय (indian) क्रिकेटपटू विराट कोहली (virat kohli) याने आज माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. काेहली म्हणाला काेण काय लिहित आहे किंवा काय दाखवित आहे हे मला माहित नाही. मी सामन्यांसाठी उपलब्ध आहे. मला ब्रेक (विश्रांती) हवी आहे असे मी कधीही काेणाशी चर्चा देखील केली नसल्याचे काेहलीने स्पष्ट केले.

दक्षिण आफ्रिकेसाठी संघ जाहीर होण्याच्या दीड तास आधी रोहित शर्माच्या (rohit sharma) जागी एकदिवसीय कर्णधारपदाची वर्णी लागल्याचे मला कळले. मुख्य निवडकर्त्याने माझ्याशी कसोटीबद्दल चर्चा केली. कॉल संपण्यापूर्वी मला सांगण्यात आले पाच निवडकर्त्यांनी मी यापुढे एकदिवसीय संघाचा कर्णधार राहणार नाही असा निर्णय घेतला आहे असे कोहलीने पत्रकार परिषदेत नमूद केले.

सलामीचा कसोटी सामना सेंच्युरियन येथे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाईल. जोहान्सबर्गचे वांडरर्स स्टेडियम येथे तीन ते सात जानेवारी दरम्यान दुसऱ्या कसोटी हाेईल. तिसरी आणि शेवटची कसोटी ११ ते १५ जानेवारी दरम्यान केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळली जाईल. कसोटी व्यतिरिक्त, भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत देखील सहभागी होईल.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT