Virat-Anushka Dance Video Virat-Anushka Dance Video
Sports

Virat-Anushka Dance Video: विराट-अनुष्काचा डान्स VIDEO व्हायरल, मात्र शेवट पाहून कोहलीच्या फॅन्सची चिंता वाढली

Virat-Anushka Dance Video: विराटला खरंच काही दुखापत झाली नाही ना याबाबत फॅन्स चिंता व्यक्त करत आहेत.

प्रविण वाकचौरे

Virat-Anushka Dance Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे आपले मजेशीर व्हिडीओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. आपल्या फॅन्सशी कनेक्टेड राहण्यासाठी दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. दोघांनी आता आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र व्हिडीओ पाहून विराटच्या (Virat Kohli) फॅन्सची चिंता भलतीच वाढली आहे.

अनुष्का शर्माने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुष्कासोबत डान्स करताना दिसत आहे. जीममध्ये दोघांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका पंजाबी गाण्यावर दोघे नाचताना दिसत आहेत. मात्र नाचत नाचता अचानक विराट थांबतो आणि लंगडत बाजूला जातो. (Latest sports updates)

मात्र व्हिडीओतील (Viral Video) हेच दृष्य पाहून विराटच्या फॅन्सची चिंता वाढली आहे. विराटला खरंच काही दुखापत झाली नाही ना याबाबत फॅन्स चिंता व्यक्त करत आहेत. अनुष्काने शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 77 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर 18 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

विराट आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये

यंदाच्या मोसमात विराट जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. विराटने आतपर्यंतच्या 7 सामन्यांमध्ये 279 धावा ठोकल्या आहेत. तर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सध्या चौथ्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये फाफ ड्युप्लेसीस नंबर वन आहे. ड्युप्लेसीसने 7 सामन्यांमध्ये 405 धावा केल्या आहेत. तर आरसीबीने 7 सामन्यांमध्ये 4 विजय तर 3 सामने गमावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT