Tokyo Olympics: भारताला सुवर्ण मिळणार? बॉक्सर पुजाची फायनलमध्ये धडक Saam Tv
क्रीडा

Tokyo Olympics: भारताला सुवर्ण मिळणार? बॉक्सर पुजाची फायनलमध्ये धडक

बॉक्सर पुजाची फायनलमध्ये धडक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोकयो : बॉक्सिंग Boxing रिंगमधून भारताकरिता India एक महत्वाची चांगली बातमी समोर आली आहे. भारताच्या पूजा राणीने Pooja Rani ७५ किलो वजनी गटाच्या क्वार्टर फायनल मध्ये तिने आता प्रवेश केले आहे. पूजाने अल्जेरियाचा इचरॅक चॅबचा ५- ० असा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.

हे देखील पहा-

२ वेळा आशियाई Asian चॅम्पियन Champion पटकवलेल्या पूजाने या मॅचमध्ये जोरदार खेळ करत इचरॅकला कोणतीही संधी दिलेली नाही. तिने अगोदर पासूनच आघाडी घेत आपला विजय मिळवत आला आहे. या विजयासह पूजाने क्वार्टर फायनलमध्ये देखील प्रवेश केले आहे. बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडलची मॅच होत नाही. यामुळे आता पूजाला मेडल मिळवण्याकरिता फक्त १ मॅच जिंकणे अतिशय महत्वाचे आहे.

६९ किलो वजनी गटामध्ये भारताच्या लवलीनाने क्वार्टर फायमलमध्ये आता प्रवेश केलेला आहे. अनुभवी बॉक्सर मेरी कोमनेही पहिल्या सामन्यात विजय मिळविला आहे. यामुळे महिलांच्या बॉक्सिंग मध्ये भारताने आता समाधानकारक कामगिरी केलेली आहे.

मेरी कोमने डोमिनिक रिपब्लिक मधील मिगुएलिना हर्नांडेज गार्सिया हिला ४- १ असा पराभव करत परत पुढील फेरीत प्रवेश केलेला आहे. मेरी कोमने पहिल्या फेरीमध्ये आघाडी घेतली आहे. यानंतर पुढील २ राऊंडमध्ये तिने ती आघाडी कायम ठेवत गार्सियाचा पराभव केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT