IPL 2025 CSK Schedule SaamTV
Sports

IPL 2025 CSK Schedule : व्हिसल फोडू! चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना कुणासोबत? CSKचं पूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...

IPL 2025 CSK Time Table : IPL 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

Prashant Patil

नवी दिल्ली : IPL 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या मोसमातील पहिला सामना 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात होणार आहे. पण 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) आमनेसामने असतील तेव्हा मोठा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. एमएस धोनीही चेन्नईकडून खेळणार आहे, पण ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएल 2025 मधील चेन्नई सुपर किंग्सच्या संपूर्ण वेळापत्रकावर एक नजर टाकूया.

CSK चे IPL 2025 चे पूर्ण वेळापत्रक

23 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK विरुद्ध MI)

28 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (CSK विरुद्ध RCB)

30 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK विरुद्ध RR)

5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (CSK विरुद्ध DC)

8 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स (CSK विरुद्ध PBKS)

11 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (CSK विरुद्ध KKR)

14 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (CSK विरुद्ध LSG)

20 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK विरुद्ध MI)

25 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (CSK विरुद्ध SRH)

30 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स (CSK विरुद्ध PBKS)

3 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (CSK विरुद्ध RCB)

7 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK विरुद्ध KKR)

12 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK विरुद्ध RR)

18 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (CSK विरुद्ध GT)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT