Sports

SRH vs MI: हैदराबादच्या खेळाडूंकडून दमदार खेळ; मुंबईचा ३१ धावांनी पराभव

SRH vs MI: कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात आयपीएल खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा सलग दुसरा पराभव झालाय. आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सामन्यात ८ संघांनी घरच्या मैदानावर विजय मिळवलाय.

Bharat Jadhav

SRH vs MI IPL 2024 Mumbai Indians Lost By 31 Runs :

पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाला यंदा विजयाची घरघर लागलीय. मुंबई संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झालाय. सनरायझर्स हैदराबादने मुंबईचा ३१ धावांनी पराभव केला. आयपीएल २०२४ मध्ये झालेल्या ८ सामन्यात ८ संघांनी आपल्या होमग्राउंडवर विजय मिळवलाय.

हैदराबादने दिलेल्या २७७ धावाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ५ विकेट गमावत २४६ धावा करू शकला. हैदराबादमध्ये झालेल्या सामना अनेक अंगांनी विशेषता पूर्ण ठरला.या सामन्यात सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक धावसंख्या झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT