Sachin Tendulkar presents a signed Team India jersey to Lionel Messi at Mumbai’s iconic Wankhede Stadium. saam tv
Sports

Lionel Messi: लिओनेल मेस्सीला क्रिकेटच्या देवानं दिली खास भेट; वानखेडेवर गुंजला सचिन अन् मेस्सीच्या नावाचा गजर

God of Cricket Sachin Tendulkar Welcomes Football Legend Messi : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक ऐतिहासिक क्रीडा क्षण होता जेव्हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी एकमेकांना भेटले. यावेळी सचिनने त्याला एक खास भेट वस्तू दिलीय

Bharat Jadhav

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचं जोरदार स्वागत करण्यात आले. सचिन तेंडुलकरने त्याची टीम इंडियाची जर्सी लिओनेल मेस्सीला भेट दिली. त्यावर सचिनची स्वाक्षरी होती. मेस्सी आणि सचिन यांनी एकत्र फोटो काढला. हा एक ऐतिहासिक क्षण होता. भारत भेटीसाठी आलेल्या अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आज मुंबईत होता. त्याने वानखेडे स्टेडियमवर त्याचे जंगी स्वागत करण्यात आलं. मेस्सी शुक्रवारी रात्री कोलकात्यात पोहोचला होता. शनिवारी तो कोलकाताहून हैदराबादला गेला, जिथे त्याने राहुल गांधींची भेट घेतली.

उप्पल स्टेडियममध्ये तो तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत फुटबॉलही खेळला. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मेस्सी मुंबई विमानतळावर पोहोचला. तेथून तो ताज हॉटेलमध्ये गेला. त्याला निरोप देण्यासाठी हॉटेलबाहेर आणि रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. मुंबईत मेस्सीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचं जोरदार स्वागत करण्यात आले. सचिन तेंडुलकरने त्याची टीम इंडियाची जर्सी लिओनेल मेस्सीला भेट दिली. त्यावर सचिनची स्वाक्षरी होती. मेस्सी आणि सचिन यांनी एकत्र फोटो काढला. हा एक ऐतिहासिक क्षण होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT