IPl 2024 PBKS Vs SRH Match Players Shikhar Dhawan and Pat Cummins Saam TV
Sports

IPL 2024, PBKS Vs SRH: पंजाब किंग्स हैदराबादला देणार का मात? दोन्ही संघात कोण राहिलंय वरचढ?

PBKS Vs SRH Match, IPL 2024 News in Marathi: आयीएपल २०२४ च्या २३ वा सामना आज पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होत आहे. या सामना चंदीगडच्या मुल्लांपूर स्टेडियममध्ये होणार आहे.

Bharat Jadhav

Sunrisers Hyderabad Against Punjab Kings Head To Head Records:

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या २३ व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादची भिडत होणार आहे. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मुल्लांपूर येथे होणार आहे. एकमेकांविरुद्धात दंड थोपटणारे हे दोन्ही संघ आज या मैदानात आपला तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघाने मागील त्यांच्या मागील सामन्यात दोन्ही संघांनी विजय मिळवला होता. (Latest IPL News)

पंजाब आणि हैदराबादमधील हेड टू हेड मधील आकडे पाहिलं तर हैदराबादचा संघा पंजाबवर भारी पडलाय. सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्सदरम्यान आतापर्यंत दोन्ही संघ २१ वेळा आमने-सामने आलेत. यादरम्यान पंजाबने फक्त ७ सामन्यात विजय मिळवलाय. तर हैदराबादच्या संघाने १४ सामन्यात विजयी पतका फडकावलीय. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ८ आणि आव्हानाचा पाठलाग करताना ६ सामने जिंकलेत. दुसरीकडे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ४ सामने तर आव्हाना पाठलाग करताना ३ सामने जिंकलेत.

उभय संघांमध्ये झालेल्या ५ सामन्यात हैदराबादने २ तर पंजाबने २ जिंकले आहेत. पीबीकेएस आणि एसआरएच यांच्यातील सामन्यांमध्ये पंजाबची सर्वोच्च धावसंख्या २११ धावा आणि सर्वात कमी धावसंख्या ११९ धावा रहिलीय. याशिवाय हैदराबादचा सर्वाधिक २१२ धावा आणि सर्वात कमी ११४ धावा राहिल्या आहेत. महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. या मैदानावर आतापर्यंत फक्त १ सामना खेळला गेलाय. आयपीएल २०२४ च्या या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पराभव केला होता .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT