Union Minister Murlidhar Mohol Meet Sports Minister Dr Mansukh Mandaviya 
Sports

Khashaba Jadhav: ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा पद्म पुरस्काराने सन्मान करा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मागणी

Union Minister Murlidhar Mohol Meet Sports Minister Mandaviya: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी क्रीडा मंत्री मांडविया यांची भेट घेतलीय. दिवंगत पैलवान ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात, यावे यासंदर्भात मंत्री मोहळ यांनी क्रीडमंत्र्यांसोबत चर्चा केलीय.

Bharat Jadhav

प्रमोद जगताप, साम प्रतिनिधी

'स्वतंत्र भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून भारतीय कुस्तीला नवी उंची मिळवून देणारे पै. स्व. खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली.

खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्काराने सन्मान देण्यात व्हावा ही मागणी करताना मोहोळ यांनी स्व. खाशाबा जाधव यांच्या कुस्तीसाठीच्या योगदानाची माहिती तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेबद्दलची माहिती मोहोळ यांनी मांडविया यांना दिली. 'खाशाबा जाधव यांनी देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून स्वतंत्र भारताचे ऑलिम्पिकचे खाते उघडले. केवळ कुस्तीच नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्वासाठी हा प्रेरणादायी क्षण होता.

अतिशय खडतर परिस्थितीत आणि संघर्ष करत खाशाबा जाधव यांनी मिळवलेले यश दीपस्तंभ ठरले. त्यांच्या या यशाचा गौरव नागरी सन्मानाने होणे आवश्यक वाटते. म्हणूनच या संदर्भात मांडविया यांच्याशी चर्चा केली’.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT