Sarfaraz Khan in ranji trophy 2022 Saam Tv
Sports

Ranji Trophy 2022: मुंबईच्या सर्फराझ खानची बॅट आजही तळपली; सौराष्ट्र विरूद्ध ठाेकलं नाबाद द्विशतक

मुंबई विरुद्ध साैराष्ट्र सामना खेळविला जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

अहमदाबाद : रणजी करंडक (ranji trophy 2022) क्रिकेट (cricket) स्पर्धेत महाराष्ट्रकडून खेळणा-या पुण्याच्या पवन शहाच्या (pavan shah) द्विशतकी खेळीपाठाेपाठ दुसरीकडे मुंबई (mumbai) संघातील सर्फराज खानने (Sarfaraz Khan) गतविजेत्या साैरष्ट्र (saurashtra) संघाविरुद्ध आज द्विशतक ठाेकत मुंबईकरांची मने जिंकली. (ranji trophy latest 2022 marathi news)

सर्फराज खानने द्विशतक करताना ३४२ चेंडूत २३ चाैकार आणि चार षटकार ठाेकले आहेत. द्विशतक ठाेकल्यानंतर सर्फराज जाम खूष झाला हाेता. त्याच्या या यशाचे काैतुक दिल्ली कॅपीटल्सने ट्विट करुन केले आहे.

दरम्यान (sports) सहा सामन्यात ९२८ धावा करणाऱ्या खानने आता द्विशतक ठाेकत त्याची घाैडदाैड सुरुच ठेवली असून IPL 2022 च्या लिलावात त्याला दिल्ली कॅपीटल (delhi capital) संघाने २० लाखांत निवडले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT