Rohit Sharma Fined Saam tv
Sports

Rohit Sharma Fined: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला वेगाने गाडी चालवणे पडले महागात

Maval News : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला वेगाने गाडी चालवणे पडले महागात

दिलीप कांबळे

मावळ : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगात गाडी चालवणे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) चांगलेच महागात पडले आहे. एकाच दिवशी दोन वेळेस नियमांचा भंग करत (Pune) भरधाव वेगात कार चालवली आहे. (Latest Marathi News)

विश्वचषकातील (World Cup) भारत विरुद्ध बांग्लादेश क्रिकेट सामना पुण्यात १९ ऑक्टोम्बरला झाला. या सामन्यासाठी रोहित शर्मा मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येत होता. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाने कारने येत असताना रोहित शर्मा भरधाव वेगाने कार चालवत आणली. ही भरधाव वेगातील कार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि चार हजारांचा दंड थोटावण्यात आला.  

लोहमार्ग पोलिसांना उशिराने आले लक्षात 

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगाने कार आणल्याने रोहित शर्माला दंड भरावा लागला. रोहितच्या कारवर दंड असल्याचे १२ ते २४ तासांनी महामार्ग पोलिसांना समजले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT