आरसीबीने जितेश शर्मावर ११ कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे.
इशान किशनला ११.२५ कोटींची बोली लावत हैदराबादने आपल्या संघात स्थान दिलं आहे.
क्विंटन डी कॉकवर लागली ३.६० कोटींची बोली
ग्लेन मॅक्सवेलवर अवघ्या ४.२० कोटींची बोली लागली आहे.
मार्कस स्टोइनिसवर लागली ११ कोटींची बोली
अश्विन अण्णा इज बॅक! CSK ने ९.५ कोटी मोजत घेतलं ताफ्यात
CSK रचिनला RTM कार्डचा वापर करून ४ कोटी रूपयांत संघात कायम ठेवण्यात यशस्वी ठरली.
हर्षल पटेलला संघात घेण्यासाठी हैदराबादने ६.२५ कोटी मोजले आहेत.
राहुल त्रिपाठीला चेन्नईने ३.४ कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपला स्टार खेळाडू डेवोन कॉनव्हेला पुन्हा संघात घेतलं आहे.
गेल्या हंगामात लखनऊकडून खेळणारा पडिक्कल अन्सोल्ड राहिला आहे.
1st list
अर्शदीप सिंग - १८ कोटी (पंजाब किंग्ज ) RTM
कगिसो रबाडा - १०.७५ कोटी( गुजरात टायटन्स)
श्रेयस अय्यर -२६.७५ कोटी (पंजाब किंग्ज)
जोस बटलर -१५.७५ कोटी (गुजरात टायटन्स)
मिचेल स्टार्क - ११.७५ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स)
रिषभ पंत - २७ कोटी (लखनऊ सुपरजायंट्स)
2nd List
मोहम्मद शमी- १० कोटी (सनरायझर्स हैदराबाद)
डेव्हिड मिलर -७.५० कोटी (लखनऊ सुपर जायंट्स)
युझवेंद्र चहल - १८ कोटी ( पंजाब किंग्ज)
मोहम्मद सिराज - १२.२५ कोटी ( गुजरात टायटन्स)
लियाम लिविंगस्ट- ८.७५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
केएल राहुल- १४ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
केएल राहुल दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाला आहे. या संघाने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी १४ कोटी रुपये मोजले आहेत.
लियाम लिविंगस्टनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ८.७५ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
सिराजला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्सने १२.२५ कोटींची बोली लावली आहे.
सनरायझर्स हैदराबादने शमीला १० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
अर्शदीप सिंग - १८ कोटी (पंजाब किंग्ज ) RTM
कगिसो रबाडा - १०.७५ कोटी( गुजरात टायटन्स)
श्रेयस अय्यर -२६.७५ कोटी (पंजाब किंग्ज)
जोस बटलर -१५.७५ कोटी (गुजरात टायटन्स)
मिचेल स्टार्क - ११.७५ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स)
रिषभ पंत - २७ कोटी (लखनऊ सुपरजायंट्स)
लखनऊ सुपरजायंट्सने रिषभ पंतला २७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने ११.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
गुजरात टायटन्सने जोस बटलर १५.७५ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
पंजाब किंग्स संघाने श्रेयस अय्यरला २६.७५ कोटींची विक्रमी बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
गुजरात टायटन्सने १०.७५ कोटी मोजत कगिसो रबाडाला आपल्या संघात घेतलं आहे.
अर्शदीप सिंगला हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र RTM चा वापर करत पंजाबने त्याला आपल्या संघात कायम ठेवलं. ही आयपीएल लिलावात भारतीय गोलंदाजावर लागलेली सर्वात मोठी बोली आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये सुरु आहे. या लिलावात ५७४ खेळाडूंवर बोली लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.