indian cricket team  twitter
Sports

IND vs BAN, Super 8: टीम इंडियाचे हे ३ खेळाडू चमकले, तर बांगलादेशचा पराभव निश्चित! रेकॉर्ड एकदा पाहाच

Players To Watch Out In IND vs BAN Match: अँटिग्वामध्ये भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघातील ३ खेळाडूंव सर्वांच्या नजरा असणार आहे.

Ankush Dhavre
team india

भारतीय संघ सेमी फायनलच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

team india

हा सामना अँटिग्वाच्या मैदानावर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल.

hardik pandya

यापूर्वी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला होता. बाराबाडोसमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ४७ धावांनी बाजी मारली होती.

suryakumar yadav

भारतीय संघात ३ असे खेळाडू आहेत, जे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात.

team india

भारतीय संघाने अफगाणिस्तानला पराभूत करत सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता सलग दुसरा सामना जिंकून भारतीय संघाचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म होईल.

suryakumar yadav

सूर्याची फलंदाजी

सूर्यकुमार यादवने गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्डशतकी खेळी केली आहे. या सामन्यातही त्याची बॅट तळपली तर बांगलादेश संघाचं काही खरं नाही. तो आपल्या ३६० स्टाईल फलंदाजीसाठी ओळखला जातो .

rishabh pant

रिषभ पंत

सलामी जोडी फ्लॉप झाल्यानंतर रिषभ पंतने फलंदाजीला येऊन भारतीय संघाचा डाव सांभाळला आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध २० आणि पाकिस्तानविरुद्ध ४२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.

kuldeep yadav

कुलदीप यादव

कुलदीप यादवची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. तो फिरणाऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या फलंदाजांना नाचवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

SCROLL FOR NEXT