Shruti Vilas Kadam
आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात, जे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून कॅलरी जलद बर्न होण्यास मदत करतात.
जिंजर टी पचन सुधारून अन्न व्यवस्थित पचवण्यास मदत करतो, ज्यामुळे पोटावर चरबी साठण्याची शक्यता कमी होते.
हा चहा नियमित घेतल्यास वारंवार भूक लागत नाही आणि ओव्हरईटिंग टाळता येते.
आल्याचा चहा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो, त्यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
पोटाभोवती साठलेली चरबी कमी करण्यासाठी जिंजर टी उपयुक्त ठरतो, विशेषतः नियमित सेवन केल्यास फरक दिसतो.
सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर जिंजर टी घेतल्यास त्याचे फायदे अधिक मिळतात.
जिंजर टीमध्ये लिंबू आणि मध मिसळल्यास त्याचे फॅट बर्निंग गुणधर्म वाढतात आणि चवही सुधारते.