Shivali Parab: हॉटनेसचा कहर; कल्याणच्या चुलबुलीचा ऑस्ट्रेलियन बोल्ड लूक

Shruti Vilas Kadam

शिवाली परब

शिवाली परबचा वेस्टर्न आउटफिटमधील ग्लॅमरस अवतार सध्या चर्चेत आहे.

Actress Shivali Parab

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात असताना शिवालीने आपला हटके आणि स्टायलिश फॅशन सेन्स चाहत्यांसमोर मांडला आहे.

Actress Shivali Parab

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या बोल्ड आणि आकर्षक फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Actress Shivali Parab Bodycon dress

ऑफशोल्डर बॉडीकॉन ड्रेस

या फोटोमध्ये शिवालीने ऑफशोल्डर बॉडीकॉन ड्रेस घातला असून तिचा लूक व्हायरल होत आहे.

Shivali Parab

मिनिमल मेकअपमिनिमल मेकअप

स्टेटमेंट कानातले, केसांचा बन आणि मिनिमल मेकअपमुळे तिच्या लूकला अधिकच चारचाँद लागले आहेत.

Shivali Parab

लाईक्स आणि कमेंट्सचा

तिच्या या स्टायलिश अंदाजाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.

Shivali Parab

ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज

एकूणच, शिवाली परबचा हा ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

Shivali Parab | instagram

Sabja Pudina Water Benefits: कडाक्याच्या उन्हात सब्जा-पुदिना पाणी नक्की प्या, मिळतील हे 7 आरोग्यदायी फायदे

Sabja Pudina Water Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा