Shruti Vilas Kadam
सब्जा आणि पुदिना दोन्हीही शरीराला नैसर्गिक थंडावा देतात, त्यामुळे उन्हाळ्यात हे पेय खूप उपयुक्त ठरते.
पुदिन्यामधील गुणधर्म पचनक्रिया सुधारतात आणि अपचन, गॅस, अॅसिडिटी यावर आराम देतात.
सब्जा बिया पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते.
हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि शरीर स्वच्छ ठेवते.
शरीर थंड आणि स्वच्छ राहिल्याने त्वचा निरोगी व तजेलदार दिसते.
गरमीमध्ये शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून हे पेय उपयुक्त ठरते.
हे ड्रिंक शरीराला ताजेतवाने ठेवते आणि थकवा दूर करून ऊर्जा वाढवते.