Shruti Vilas Kadam
हलके ब्राउन, पीच किंवा बेज न्यूड शेड्स जवळपास सर्व स्किन टोनवर नैसर्गिक आणि एलिगंट लूक देतात.
रेड लिपस्टिक हा एव्हरग्रीन पर्याय असून तो प्रत्येक स्किन टोनवर उठून दिसतो आणि आत्मविश्वास वाढवतो.
सॉफ्ट पिंक ते हॉट पिंकपर्यंत विविध शेड्स प्रत्येक स्किन टोनवर फ्रेश आणि यंग लूक देतात.
मॉव रंग हा न्यूड आणि पिंकचा मिक्स असल्यामुळे तो सर्व स्किन टोनला सूट होतो.
डीप पिंक आणि प्लम टोन असलेले बेरी शेड्स डस्की आणि फेअर दोन्ही स्किन टोनवर आकर्षक दिसतात.
ऑरेंज आणि पिंकचा मिक्स असलेला कोरल शेड खासकरून डेली वेअर साठी फ्रेश लूक देतो.
थोडासा ब्राउन अंडरटोन असलेले रेड शेड्स प्रत्येक स्किन टोनवर वॉर्म आणि क्लासी लूक देतात.