Custard Recipe: उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट कस्टर्ड, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

दूध, कस्टर्ड पावडर, साखर, आणि आवडीनुसार फळे (केळी, सफरचंद, द्राक्षे) तयार ठेवा.

Sevai Custard Recipe

दूध गरम करा

एका भांड्यात दूध उकळण्यासाठी ठेवा आणि मध्यम आचेवर गरम करा.

Fruit Custard Recipe

कस्टर्ड पावडर मिक्स करा

थोड्या थंड दुधात कस्टर्ड पावडर घालून गाठी न राहता व्यवस्थित मिसळा.

Fruit Custard Recipe

दुधात मिश्रण घाला

उकळत्या दुधात हे कस्टर्ड मिश्रण हळूहळू घाला आणि सतत ढवळत राहा.

Fruit Custard Recipe

साखर घालून शिजवा

चवीनुसार साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

Fruit Custard Recipe

थंड होऊ द्या

तयार कस्टर्ड गॅसवरून उतरवून पूर्ण थंड होऊ द्या.

Fruit Custard Recipe

फळे घायलून सर्व्ह करा

थंड झालेल्या कस्टर्डमध्ये चिरलेली फळे घालून सर्व्ह करा.

Fruit Custard Recipe

Sonali Kulkarni: अप्सरेने केलं नवं फोटो, पाहा सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज

Sonali Kulkarni | Saam Tv
येथे क्लिक करा