Sonali Kulkarni: अप्सरेने केलं नवं फोटोशूट, पाहा सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज

Shruti Vilas Kadam

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

Sonali Kulkarni

काळी साडी

तिने काळ्या साडीतील ग्लॅमरस लूक सोशल मीडीयावर पोस्ट केले आहेत.

Sonali Kulkarni

कॅप्शन

या फोटो खाली तिने तसव्वुर में कोई बसता नहीं हम क्या करें … असे कॅप्शन दिले आहे.

Sonali Kulkarni

मिनिमल लूक

ग्लॅमरस भडक मेकअप न करता सोनालीने मिनिमल लूक ठेवला आहे. या लूकमुळे ती अधिक उठून दिसत आहे.

Sonali Kulkarni

तिघी

नुकताच तिचा तिघी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर प्रेम कमवले.

Sonali Kulkarni | instagram

सशक्त भूमिका

या चित्रपटात सोनालीने एका सशक्त आणि आधार असलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. जी तिच्या आई आणि बहिणीसोबत कायम खंबीरपणे उभी राहते.

Sonali Kulkarni Birthday

नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री

अभिनय, फॅशन आणि स्पष्टवक्तेपणामुळे सोनाली कुलकर्णी सतत चर्चेत असते आणि इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख टिकवून आहे.

Sonali Kulkarni

Health Care: रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

drink water after meal
येथे क्लिक करा